टॅलेंटेड अभिनेत्री, कवियित्री, स्मॉल स्क्रिनवरील उत्तम निवेदिका, अशी ओळख असणा-या अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज 31 वा वाढदिवस आहे...त्यामुळे स्पृहावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय....13 ऑक्टोबर 1989 मध्ये स्पृहाचा जन्म झाला. शिवाजी पार्क परिसरात तिचं बालपण गेलं आहे. बालमोहन विद्या मंदिरातून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. बालवयापासूनच तिने तिची लिखाणाचा आवड जोपासली....उत्कृष्ट कविता ती लिहीत गेली आणि पुढे तिने ही आवड मनापासून जोपासली..जाणून घ्या तिच्या विषयी अधिक , पहा हा सविस्तर विडिओ -

#SpruhaJoshi #SpruhaJoshiBiography #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber